Wednesday, July 21, 2010

महाराष्ट्र संकीर्ण माहिती

महाराष्ट्र संकीर्ण माहिती

Maharashtra State Information

Map of Maharashtra State Indiaभारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमाक
  • स्थापनदिन

  • १ मे १९६०
  • राजधानी

  • मुंबई
  • उपराजधानी

  • नागपूर
  • अक्षांश

  • १५*.८' उत्तर २२*.१' उत्तर
  • रेखांश

  • ७२* .६' पूर्व ते ८०*.९' पूर्व
  • चतुःसीमा

  • पूर्व- छत्तीसगड
    पश्चिम- अरबी समुद्र
    दक्षिण- गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश
    उत्तर- दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
  • क्षेत्रफळ

  • ३,०७, ७१३ चौ. किमी.
  • एकूण वनक्षेत्र

  • ६४०७८ चौ. किमी.
  • एकूण वनक्षेत्र

  • ६४०७८ चौ. किमी.
  • वन्यजीव सुरक्षित क्षेत्र

  • १५,३२,१५ चौ किमी
  • पूर्व-पश्चिम लांबी

  • ८०० किमी
  • दक्षिणोत्तर लांबी

  • ८०० किमी.
  • समुद्र किनारा

  • ७२० किमी
  • हवामान

  • उन्हाळा ३९* ते४२*
    हिवाळा ३४* ते १२*
    पावसाळा जून ते सप्टेम्बर
  • पर्वत रांगा

  • सातपुडा
    सह्याद्री - (उपरांगा : सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर.)
  • सर्वात उंच शिख्र

  • कळसूबाई- १,६३६ मीटर
  • महत्त्वाचे घाट

  • कोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट : थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट.
    पुणे- सातारा, कात्रज, खंबाटकी
    पुणे - सासवड : दिवा घाट
    औरंगाबाद-चाळीसगाव : औट्र्म घाट
  • प्रमुख नद्या

  • नर्मदा
    तापी : ( उपनद्या- पांझरा,गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण )
    वैणगंगा : ( पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा. )
    गोदावरी :( कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती)
    भीमा : (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना.)
    कृष्णा : (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा.)
  • कोकणातील नद्या

  • वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्रई, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.

No comments:

Post a Comment